HomeBlog*राष्ट्रीय संविधान दिन ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णासह साजरा* *गजानन पा चव्हाण...

*राष्ट्रीय संविधान दिन ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णासह साजरा* *गजानन पा चव्हाण…

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे

*राष्ट्रीय संविधान दिन ग्रामीण रुग्णालय येथे  रुग्णासह साजरा* *गजानन पा चव्हाण

*नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे

दिनांक 26 /11 /2025 रोजी
भारतीय राष्ट्रीय संविधान दिन ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून संविधान दिन साजरा व 26 11 दहशतवादी हल्ला शहीद जवान यांनाना श्रद्धांजली सदरील कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन डॉ प्रवीण अंभोरे सह सामूहिक वाचन करण्यात आले या ठिकाणी प्रमुख उपस्थिती 89 विधानसभा नायगाव मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन पाटील चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ अपर्णा पुपलवाड मॅडम , डॉक्टर राजेंद्र लोंढे तसेच नायगाव नगरीचे सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन चव्हाण पाटील हे उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी व रुग्ण व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular