
श्री दत्त ज्यूनियर कॉलेज व
महिला महाविद्यालय येथील
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा
शिवराज पाटील होटाळकर यांच्याकडून स्वागत सोहळा संपन्न…
नांदेड प्रतिनिधी,
नायगाव शहरातील येथील श्री दत्त ज्युनियर कॉलेज व महिला महाविद्यालय नायगाव (बा) ता. नायगाव जि. नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे इयत्ता 11वी (कला. विज्ञान व वाणिज्य) व B.A., B.Com., B.Sc प्रथम वर्ष वर्गातील. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचा स्वागत सोहळा व मार्गदर्शन हा कार्यक्रम दिनांक 04/08/2026 रोजी आयोजित केला होता. 12 वी (कला, विज्ञान व वाणिज्य) व B.A., B. Com, B.Sc द्वितीय व तृतीय वर्षा च्या विध्यार्थ्यांकडुन दिनांक 04/08/2026 रोजी मंगळवार सकाळी ठीक 10:00 वाजता श्री दत्त ज्युनिअर कॉलेज व महिला महाविद्यालय नायगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मा. शिवराज पाटील होटाळकर. कार्यक्रमाचे उद्घाटक मा .सौ. गंधाली पवार.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमोल भगत. गवाले साहेब.व्यंकटराव पाटील आनेराये. मुख्याध्यापक कोंडावार सर देगाव. दिलीप पाटील पांढरे. उपसरपंच खांडगाव सुरेश पाटील कदम. सरपंच होटाळा गणेश पाटील पवार. आनंदराव शिंदे. बालाजी किशनराव पाटील शिंदे. गजानन जयंतराव पाटील पांढरे. मुख्याध्यापक बापूराव पाटील पवार. प्रशासकीय प्रमुख प्राचार्य फाजगे सर. प्राचार्य कोतेवार सर. मुख्याध्यापक कल्याण सर. प्राचार्य वडजे सर. उपप्राचार्य जोशी डी.व्ही. सर. इंगळे सर. प्राचार्य सूर्यवंशी सर. प्राध्यापक पाटील सर. सौ. वरखिडे मॅडम.प्राध्यापक हाळे सर. प्राध्यापक इंद्राळे सर. प्राध्यापक चव्हाण सर. प्राध्यापक नातेवार सर. प्राध्यापक जोशी आर. व्ही. सर. प्राध्यापक पाटील सर. शेख सर. जोशी सर. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना पांडे.व स्वाती हिवराळे या विद्यार्थिनी केले.






