HomeBlogडॉ.आंबेडकर जयंतीनिमित्य वंचित बहुजन आघाडी नायगाव च्या वतीने अन्नदान

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्य वंचित बहुजन आघाडी नायगाव च्या वतीने अन्नदान

नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्य वंचित बहुजन आघाडी नायगाव च्या वतीने अन्नदान!!!!!

नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा नायगाव च्या वतीने अन्नदान यांच्या वतीने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी नायगाव शहरातील मुख्य चौकात भव्य अन्नदान (खिचडी) वाटप करण्यात आले

.डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नायगाव शहरासह तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी व बंधु भगिनी सेवाघडावी म्हणून हा उपक्रम सुरु करत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”ना भाला ना बरची ना घाव पाहिजे ,तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे” म्हणून या १३५ जयंतीनिमित्य आयोजन केले आहे.शिबिराचे उद्घाटन रामतीर्थ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.शिवराज नरवाडे यांच्या शुभ हस्ते १४एप्रिल २०२६रोज मंगळवार दुपारी 1.०० वाजता करण्यात आले.

यावेळी प.स.शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख श्री.मंगेश हानवटे,नागोराव डूमणे,विलास बच्छाव ,प्रकाश हानमंते,सतीश वाघमारे,मिलिंद बच्छाव,विलास वाघमारे,बाळासाहेब सोनकांबळे,संतोष भालेराव, विनोद भालेराव,नागेश भालके,प्रल्हाद भालेराव,भीमराव हानमंते,शिवशंकर बच्छाव,प्रेमराज काळेवार,सुरज काळेवार,उपस्थितीत होते यावेळी डॉ बाबासाहेब यांना अभिवादन म्हून भीम शाहीरबाळासाहेब आव्हाड यांनी अप्रतिम अनेक भीम गीते गाऊन उपस्थित भिमसैनिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी शहरासह तालुक्यातील हाजारो भिम अनुयायी उपस्थित होते 

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रकाश हानंमंते यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद बच्छावयांनी केले..

शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे..9689802102

शिव महाराष्ट्र न्यूज मध्ये जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, सर्कल प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.mo.8010874742

RELATED ARTICLES

Most Popular