
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न…..
नांदेड प्रतिनिधी,
नायगाव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी गोरगरिबांच्या हाकेला तात्काळ वाव देणारे रवींद्र भालेराव यांचा वाढदिवसाच्या निमित्त अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे नायगाव येथील निवासस्थानी या साजरा करण्यात आला आहे.
सामाजीक जानीवा उरासी बाळगूण अतिशय प्रमाणिक कार्यकणारे नेतृत्व म्हणजे रविंद्र भालेराव समाजात वावरताना असताना अनेक माणसे आपल्या घरादारावर तुळसी पत्र ठेऊन भन्नाट वेगाने कार्यकरतात त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे रविंद्र भालेराव नायगाव मध्ये आज मानसींग भालेराव समर्थ भालेराव इरबा भालेराव भुजग भालेराव नागोराव भालेराव नंतर आज ज्यांच्या कडे सामाजिक जानीवा ठेवून पाहिले जाते ते म्हणजे रविंद्र भालेराव समाजाच्या व्यथा वेदना समश्या सोडवणारे नेतृत्व म्हणजे रविंद्र भालेराव पं.स.सदस्य ते सभापती व सभापती ते नायगांव नगरपंचायत चे नगरसेवक असा त्याचा राजकीय प्रवास अतिशय मनमिळाऊ आहे.
रवींद्र भालेराव यांची नायगाव शहर पुरते मर्यादित ओळख नसून नायगाव मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये धाडसी नेतृत्व म्हणून ओळख आहे. नायगाव तालुक्यातील सामाजिक चळवळीमध्ये मोठे योगदान बरोबरच राजकीय अस्तित्व स्वकर्तृत्वातून निर्माण केल्याने समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रवींद्र भालेराव त्यांच्याकडे पाहिले जात.रवींद्र भालेराव यांचा संघर्षमय व समाजावरती असलेला विश्वास आणि गोरगरीब कष्टकरी सामान्य जनतेला झालेली मदत यातून ओळख असलेले समाजाचे बुलंद तोफ आज ते समाजातल्या कुठल्याही आंदोलन असो,मोर्चा असो, कुणावर अन्याय झाला असेल त्यावेळी रविंद्र भालेराव त्या ठिकाणी पोहचतात वं अतिशय तळमळीने ते सोडवतात अशी त्याची वृती आज आपण त्यांच्या कडे एक सामाजिक जानिवेचा एक सच्या समाजसेवक समाज भूषण म्हणून पहातो आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला आहे. व त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सकल समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहे. व पुढील सामाजिक व राजकीय कार्यात भरपूर हातून काम व्हावं अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्यानी शंकरराव माळगे सर, मल्हारी तोटरे, डॉ.भीष्म झुंजारे, डॉ.प्रभाकर गायकवाड ,भीमराव बैलके, शेषराव रोडे साहेब, संभाजी शेळके, चंद्रकांत डोईवाड, ज्येष्ठ पत्रकार माधव बैलकवाड,शंकर पवार साहेब, बापुराव देवकांबळे सर, प्राध्यापक नागनाथ मनुरे सर, आर्मी सुरेश वाघमारे,,प्रमोद घंटेवाड, ज्यु जॉनी रामेश्वर भालेराव पत्रकार अशोक वाघमारे,अविनाश वाघमारे हुस्सेकर, या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







