HomeBlog*मौजे सुजलेगाव येथे रा. काँ. पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील...

*मौजे सुजलेगाव येथे रा. काँ. पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी दिल्या सांत्वन भेट….

नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.

दि. २२/११/२०२५

रोजी नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल मधील मौजे सुजलेगाव येथे कै.गिरजाबाई जीवनराव कदम व कै.नागनाथ विठ्ठल वाघमारे.व कै.अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार,यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली सांत्वन भेट देऊन तुमच्या सर्वांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.

या गावात एकच महिन्यात तिघांचा मृत्यू झाला हे खूप दुःखात बाब आहें. तुमच्या सर्व परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे यावेळी सत्वनपर भेटी दरम्यान होटाळकर यांनी म्हणाले.

यावेळी उपस्थित गावातील हनुमंतराव पाटील चेअरमन.सरपंच दत्तात्रेय पोचिराम.आउलवार. सुधाकर तुकाराम बकवाड उपसरपंच. राजू मुकदम. बाबुराव विदवार. हनुमंत कोचमवाड. निळकंठराव पोलीस पाटील.दिगंबरराव जाधव तंटामुक्ती अध्यक्ष.आशिष गोटवाड.राजू पाटील आणि छत्रीशेळगावकर. प्रदीप पाटील पवळे मरवाळीकर. आनंदराव पाटील शिंदे. रावसाहेब पाटील बेलकर. पाटील मनुरे. माधव जीवनराव कदम. गिरीराज रामचंद्र पाटील. इरवंत रावसाहेब सूर्यकार. सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular