HomeBlogराधाबाई वाघमारे यांचे निधन..

राधाबाई वाघमारे यांचे निधन..

बिलोली/देगलूर प्रतिनिधी

बिलोली …

तालुक्यातील आदमपूर येथील रहिवाशी राधाबाई इरबा वाघमारे वयाच्या 88 वर्षी यांचे वृद्धप काळाने 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजता निधन झाले त्यांचे पार्थिव देहावर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात तीन मुले, चार सुना ,नातवंडे असा परिवार आहे . त्या विश्वनाथ वाघमारे, शंकर वाघमारे,पत्रकार काशिनाथ वाघमारे आदमपूर यांच्या आई होत..

RELATED ARTICLES

Most Popular