HomeBlogपाटणा येथील गांधी मैदानात नितीश कुमारांचा शपथविधी संपन्न झाला असून त्यांनी दहाव्यांदा...

पाटणा येथील गांधी मैदानात नितीश कुमारांचा शपथविधी संपन्न झाला असून त्यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे=====

संपादक/प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार गुरुवारी विक्रमी दहाव्या वेळी शपथ घेतली येथील गांधी मैदानावर त्यांचा शपथविधी होईल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या रा लो आ बिहार विधिमंडळ पक्ष नेतेपदी नितीश कुमार यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत त्याच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या निवडीचा प्रस्ताव संयुक्त जनता दलाचे नेते विजय चौधरी यांनी दिला त्याला भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सम्राट चौधरी व उपनेते विजय सिंह तसेच लोक जनशक्ती पक्ष हिंदुस्तानी परवाना मोर्चा व राष्ट्रीय लोक मोर्चाच्या आमदारांनी अनुमोदन दिले या बैठकीपूर्वी नितेश कुमार यांची संयुक्त जनता दल विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली या बैठकीला जनता दलाचे नाव निर्वाचित आमदार तसेच विधान परिषदेतील 22 सदस्य उपस्थित होते याबाबतचा प्रस्ताव विजय चौधरी यांनी मांडला व उमेश कुशवाह यांनी त्याला अनुमोदन दिले सम्राट चौधरी भाजप गटनेत पदी भाजप विधिमंडळ पक्ष नेतेपदी तारापूरचे आमदार सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली याबाबतची घोषणा पक्षाचे केंद्रीय निरीक्षक व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोरे यांनी केली तसेच विजय सिंह यांची ओपन येथे पदी निवड करण्यात आली मंत्रिमंडळात भाजप काही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची शक्यता आहे बुधवारी सकाळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालाकडे सोबत नव्या सरकार स्थापनेचा मार्ग स्वीकार केला…

मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच=======.

मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी जेष्ठ आमदाराच्या बुधवारी गाठीभेटी सुरू होत्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि संयुक्त जनता दलातून मंत्रिमंडळात पाच ते सहा नवे चेहरे असतील संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह हे मंदिर मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांना स्थान दिले जाईल अशी शक्यता आहे लोन लोक जनशक्ती पक्षाला तीन तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे भाजपचे सर्वाधिक 16 तर जनता दलाचे मुख्यमंत्र्यासह 14 मंत्री असतील असे सूत्र आणि स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular