HomeBlogभाजपचे भावि जि. प. सदस्य तथा युवा उद्योजक श्री मनोज पाटील मोरे...

भाजपचे भावि जि. प. सदस्य तथा युवा उद्योजक श्री मनोज पाटील मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा

नायगाव प्रतिनिधी, अशोक वाघमारे

नांदेड,नायगांव .

भाजपचे भावि जि प सदस्य तथा युवा उद्योजक श्री मनोज पाटील मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा

नायगाव प्रतिनिधी
अशोक वाघमारे

नायगांव तालुक्यातील बरबडा सर्कलचे माजी जि. प. अध्यक्ष कै. रावसाहेब पाटील मोरे यांचे सुपुत्र भावी जि. प. सदस्य युवा उद्योजक तथा मनोज पाटील मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दि.२७ नोव्हेंबर रोजी जयराज पॅलेस नायगाव येथे मोठ्या उत्साहत संपन्न झाला आहें.

यावेळी कार्यक्रमाला राज्यसभा खासदार अजित गोपछडे, राजेश देशमुख कुंटूरकर,श्रावण पाटील भिलवंडे ,बालाजी बच्चेवार, हनमंत पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील चव्हाण, बालाजी मंद्देवाड भास्कर पाटील भिंलवंडे, यासह तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाने संधी दिल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुक बरबडा सर्कल मधून ताकदीनिशी लढणार --- मनोज पाटील मोरे
अभिष्टचिंतन सोहळ्यातून
मनोज पाटील मोरे यांनी भाजपा जिल्हा पक्ष कार्यालयाकडे रीतसर बरबडा सर्कल मधून टिकिट मागणी केली आहे.व मी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या काळात पूर्ण ताकतीशी मी निवडणूक जिंकू अशी माझी इच्छा आहे अशी इच्छा पत्रकार यांच्या समवेत भावना व्यक्त केले आहें. मनोज पाटील मोरे वडीला पासून राजकीय वारसा व राजकीय क्षेत्रात चांगला अस्तित्व आहे. व त्यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी आहे मनोज पाटील यांच्या वडिलांच्या नावाखाली असंख्य जनता आजही पुन्हा एकदा तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरावं अशी जनतेची जोरदार चर्चा बरबडा सर्कल मध्ये सुरू आहे. यामुळे मनोज पाटील मोरे यांचा वाढता जनाधार पाहता आगामी निवडणुकीमध्ये मोठा फायदा होण्याची संकेत जनतेकडून मिळताना दिसून येत आहे. युवा उद्योजक मनोज पाटील मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो हितचिंतकानी उपस्थित राहून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या….

यामुळे मनोज पाटील मोरे यांचा वाढता जनाधार पाहता आगामी निवडणुकीमध्ये मोठा फायदा होण्याची संकेत जनतेकडून मिळताना दिसून येत आहे. युवा उद्योजक मनोज पाटील मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हजर…..

RELATED ARTICLES

Most Popular