नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे

काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतंकवादी संबोधन केलेल्या बेस जबाबदार वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो
देशाच्या सर्वोच घटनात्मक पदाचा अवमान करणारी अशी भाषा लोकशाहीला काळी माफ असणारी आहे जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानाबद्दल असे हीन दर्जाचे शब्द वापरणे हे काँग्रेस पक्षाची विकृत मानसिकता दाखवते देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाची अशा प्रकारे बदनामी करणे निंदनीय आहे
खरगे यांनी तात्काळ देशाची माफी मागावी अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार व्यक्त केली आहे
शिव महाराष्ट्र न्यूज संपादक सुदर्शन वाघमारे








